Nanded Rain: नांदेड शहरात पावसाचा कहर, रस्त्यावर साचलेले पाणी, ग्रामीण भागात पिकांना मोठा दिलासा
Nanded flood: नांदेड शहरात शुक्रवारी अचानक पाऊस पडल्याने रस्त्यांवर पाणी साचले, तर शेतकऱ्यांना पिकांसाठी मोठा दिलासा मिळाला. जिल्ह्याची सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८ टक्क्यांवर पोचली आहे.