Nanded News: सलग तिसऱ्यांदा वादळ अन् पावसाचा तडाखा; जिल्हाभरात ज्वारी, हळद, फळबागांचे नुकसान

Crops Including Jowar, Turmeric, and Fruits Suffer Losses: नांदेड जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळला. यामुळे ज्वारी, हळद, फळबागा आणि इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
Nanded News

Nanded News

esakal

Updated on

नांदेड: जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाने हजेरी लावली. सोमवारी (ता. २०) पहाटे पाचच्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटांत जोरदार पाऊस कोसळला. या अचानक पावसामुळे नांदेड शहरासह जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये जनजीवन विस्कळित झाले असून, शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com