

Nanded News
esakal
नांदेड: मार्च १९२७ मधील महाड येथील चवदार तळे सत्याग्रहाचा दिवस ‘राष्ट्रीय जलदिन’ म्हणून घोषित करावा, या मागणीसाठी आंदोलनाचे प्रणेते महेंद्र पिंपळगावकर यांच्या नेतृत्वाखाली नांदेड ते महाड अशी संकल्प यात्रा काढण्यात आली होती. या यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाड येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात नवनियुक्त खासदार प्रा.