Nanded News: नांदेड शहरात पार्किंग अराजकता; वाहतूक कोंडीचा त्रास वाढला; सराफा, जुना मोंढा, इतवारा: अरुंद रस्त्यांवर वाहतूक गोंधळ

Major Market Areas Facing Severe Traffic Congestion: नांदेड शहरातील सराफा, इतवारा, जुना मोंढा आणि वजिराबाद भागात अरुंद रस्ते आणि बेशिस्त पार्किंगमुळे भीषण वाहतूक कोंडी झाली आहे.
Nanded News

Nanded News

esakal

Updated on

नांदेड: शहरातील वाहतूक कोंडीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी प्रतिनिधीने इतवारा, सराफा, जुना मोंढा आणि वजिराबाद या भागांत फेरफटका मारला असता, रस्त्यांची झालेली दुर्दशा आणि पार्किंगच्या अराजकतेचे भीषण चित्र समोर आले.

मूळातच अरुंद असलेले रस्ते, त्यावर दोन्ही बाजूंना बेफिकीरपणे उभ्या केलेल्या दुचाकी आणि चारचाकी, तसेच काही ठिकाणी रस्त्यावरच वाढलेले अतिक्रमण यामुळे वाहतुकीचा पूर्णपणे खोळंबा होत असल्याचे दिसून आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com