Nanded News: जिल्ह्यात एक लाख ३६ हजार टन खतांचा साठा; काही केंद्रांवर निर्माण करण्यात येते युरियाची कृत्रिम टंचाई, शेतकऱ्यांना तक्रारींचे आवाहन

Fertilizer Stock Situation in Nanded District: नांदेड जिल्ह्यात एक लाख ३६ हजार टन रासायनिक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून, काही केंद्रांवर युरियाची कृत्रिम टंचाई निर्माण होत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून येत आहेत.
Nanded News

Nanded News

esakal

Updated on

नांदेड: खरीप हंगाम २०२६-२७ च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात रासायनिक खते व बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे. तथापि, काही खत विक्रेते व केंद्र चालकांकडून युरिया खताची कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून, कृषी विभागाने तपासणी मोहीम राबविण्याची गरज व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com