Nanded News: विष्णुपुरीत रहस्यमय मृत्यू; तळ्यात सापडलेल्या मुलीमुळे परिसरात खळबळ
Vishnupuri Lake: नांदेडमधील विष्णुपुरी येथील तळ्यात अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. प्राथमिक तपासात ही आत्महत्येची घटना असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.