Nanded Water Update 2026: नांदेडकरांसाठी खुशखबर! विष्णुपुरी प्रकल्पात ७५.५९ दलघमी पाणी उपलब्ध; पाणी सोडल्याने जुलै २०२६ पर्यंत पुरेल

Nanded Residents Assured Water Supply Until July 2026: नांदेडकरांसाठी आनंदाची बातमी! दिग्रस व अंतेश्वर बंधाऱ्यातून पाणी सोडल्यामुळे विष्णुपुरी प्रकल्पात ७५.५९ दलघमी पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. यामुळे शहराच्या पिण्याच्या पाण्याची गरज जुलै २०२६ पर्यंत भागणार आहे.
Nanded Water Update 2026

Nanded Water Update 2026

esakal

Updated on

नांदेड : शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पाच्या सुधारीत जलनियोजनानुसार दिग्रस उच्च पातळी बंधाऱ्यातील एकूण पाणीसाठ्यापैकी ६२.६४ टक्के पाणी नांदेड शहराच्या पिण्याच्या गरजेसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहे. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता दिग्रस बंधाऱ्यातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com