Nanded News: वर्ल्ड बँकेच्या निधीतून नांदेडच्या विकासाला मिळणार गती;पाणीपुरवठा, रस्ते व मलनिस्सारण प्रकल्पांसाठी महानगरपालिकेचा पुढाकार

World Bank and Mitra Collaboration for Nanded: नांदेड महानगरपालिकेला जागतिक बँकेच्या निधीतून पाणीपुरवठा, रस्ते व मलनिस्सारण विकासासाठी मोठा गती मिळणार. नागरिकांना सुधारित सुविधांचा लाभ.
Nanded News

Nanded News

esakal

Updated on

नांदेड: शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी नांदेड वाघाळा महानगरपालिकेला जागतिक बँक आणि ‘मित्रा’ यांच्या संयुक्त विद्यमाने मोठा निधी मिळवून देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महापौर कविता संतोष मुळे यांनी जागतिक बँकेच्या प्रतिनिधींसोबत शुक्रवारी (ता. ८) महत्त्वपूर्ण बैठक घेतली. यात विविध विकासकामांच्या प्रस्तावांवर चर्चा करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com