Recruitment Training Causes Death : भरतीचा सराव करताना हृदयविकाराने मृत्यू; नांदेड येथील घटना
Heart Attack During Practice : नांदेडमध्ये पोलिस भरतीसाठी धावताना २३ वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. नियमित सराव करत असतानाच ही दुर्घटना घडली.
Youth Dies During Police Recruitment Training in Nandedesakal
नांदेड : पोलिस भरतीसाठी सकाळी नियमित सराव करणाऱ्या तरुणाचा धावताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (ता.७) सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली.