Nanded Heatwave : उन्हाचा पारा वाढल्याने रस्ते ओस; आरोग्याची काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

Rising Temperatures : नांदेड शहरातील तापमान ४१ अंशांच्या वर गेले आहे, त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना उष्णतेपासून बचाव करण्याचे आवाहन केले आहे. शीतपेयांची मागणी वाढली असून, सर्व नागरिकांना उन्हापासून सावध राहण्याची गरज आहे.
Nanded Heatwave
Nanded Heatwavesakal
Updated on

नांदेड : सध्या शहरातील तापमान ४१ अंशांच्या पुढे जाऊ लागले असून, उष्णता वाढली आहे. दुपारच्या वेळेत शहरातील मुख्य रस्ते ओस पडत आहेत. तापमान वाढल्याने शीतपेयांना मागणी वाढली आहे. वाढत्या उन्हात आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com