Anganwadi Recruitment : जागा १०९, अर्ज एक हजारावर; अंगणवाडी भरतीसाठी उमेदवारांची तोबा गर्दी

Nanded News : राज्य सरकारने अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित केली होती. लोहा तालुक्यातील १०९ जागांसाठी १ हजार १९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून, या भरतीसाठी उमेदवारांची मोठी गर्दी झाली आहे.
Anganwadi Recruitment
Anganwadi Recruitmentsakal
Updated on

लोहा : राज्य सरकारच्या वतीने महाराष्ट्रामध्ये अंगणवाडी सेविका,मदतनीस यांची भरती करण्यासंदर्भामध्ये जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती. त्या अनुषंगाने(ता.३) या शेवटच्या दिवशी लोहा तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदासाठी १०९ जागांसाठी १ हजार १९ उमेदवारांनी बालविकास प्रकल्प कार्यालय लोहा येथे अर्ज दाखल केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com