
नांदेड : शहरातील अनेक चहा स्टॉल्ससह हॉटेल्समध्ये सध्या आरोग्यासाठी हानिकारक समजल्या जाणाऱ्या कागदी कपांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. मात्र, या कपाच्या निर्मितीवेळी त्यात कर्करोगास निमंत्रण देणारे केमिकल आढळत असून, ते आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.