

One Killed, Three Injured as Auto and Car Collide on Nanded Highway
esakal
-लक्ष्मीकांत मुळे
अर्धापूर (जिल्हा नांदेड): अर्धापूर ते तामसा रस्त्यावरील शहपूर शिवारात अॅटो कारचा अपघात झाला असुन या अपघातात एकाच मृत्यू झाला आहे तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. हा आपघात बुधवारी (ता एक) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास झाला असून जखमींना उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.