Twin Births In Parbhani: परभणीत नऊ महिन्यांमध्ये जन्मले ९६ जुळे; शासकीय महिला रुग्णालयात झाली प्रसूती
government hospital Parbhani: जिल्ह्यात गेल्या नऊ महिन्यांत शासकीय महिला रुग्णालयामध्ये एकूण ४८ प्रसूतींपैकी तब्बल ९६ जुळी बाळे जन्माला आली आहेत. सामान्यतः जुळी बाळे ही दुर्मिळ घटना मानली जाते, मात्र सध्या त्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.
परभणी : जिल्ह्यात गेल्या नऊ महिन्यांत शासकीय महिला रुग्णालयामध्ये एकूण ४८ प्रसूतींपैकी तब्बल ९६ जुळी बाळे जन्माला आली आहेत. सामान्यतः जुळी बाळे ही दुर्मिळ घटना मानली जाते, मात्र सध्या त्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.