Nanded Politics : पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद निवडणुकीत राजकीय रंगत वाढणार!

Nanded News : नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. पक्षांतरामुळे यंदाची निवडणूक राजकीय कलगीतुर्‍याची ठरणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Nanded Politics
Nanded PoliticsSakal
Updated on

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील पंचायत समितीच्या मुदतीही संपल्यामुळे मागील अडीच ते तीन वर्षांपासून जिल्हा परिषदेवर प्रशासकराज आहे. त्यामुळे निवडणुकीच्या प्रतीक्षेत असलेले इच्छुक आगामी निवडणुकीसाठी जोमाने तयारीला लागले. परंतु, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत यावेळी राजकीय समीकरणे बदलणार हे निश्चीत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com