Registered Marriage: जिल्ह्यात सात महिन्यांत झाले ३३८ नोंदणी विवाह; अनावश्यक खर्चाला दिला फाटा, नांदेड शहरात सर्वाधिक प्राधान्य
Nanded Weddings: नांदेड जिल्ह्यात २०२५ च्या पहिल्या सात महिन्यांत ३३८ नोंदणी विवाह झाले आहेत. अनावश्यक खर्च टाळून जोडप्यांनी नोंदणी विवाहाला प्राधान्य दिले आहे.