Marathi Literature: विसावे समरसता साहित्य संमेलन यंदा नांदेडमध्ये; नियोजन बैठक उत्साहात, नामवंत साहित्यिकांची राहणार उपस्थिती
Harmony Literature Convention in Nanded 2025: नांदेड येथे २ ऑगस्टपासून समरसता साहित्य संमेलनाचे आयोजन होणार आहे. पद्मश्री नामदेव कांबळे संमेलनाध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत.
नांदेड : सामाजिक समतेचा विचार रूजवण्यासाठी गेली अडीच दशके कार्यरत असलेल्या समरसता साहित्य परिषद महाराष्ट्रतर्फे विसावे समरसता साहित्य संमेलन यंदा नांदेडमध्ये होणार आहे.