Sand Auction : जप्त केलेल्या वाळूचा लिलाव; उपजिल्हाधिकारी क्रांती डोंबेंचा पुढाकार : तीन वर्षांपासून वाळू भरलेले ट्रक भंगारात
Deputy Collector : तीन वर्षांपूर्वी जप्त केलेल्या वाळूच्या ट्रकांचा लिलाव उपजिल्हाधिकारी क्रांती डोंबेंच्या मार्गदर्शनाखाली बिलोलीत करण्यात आला. तथापि, वाळू भरलेल्या ट्रकांचे भवितव्य अजूनही धूसर आहे.
बिलोली : तीन वर्षांपूर्वी तत्कालीन तहसीलदारांनी नियमबाह्य वाहतूक करताना जप्त केलेल्या तीन ट्रकमधील वाळूचा लिलाव करण्यात आला. उपजिल्हाधिकारी क्रांती डोंबे, तहसीलदार गजानन शिंदे यांच्या पुढाकारातून वाळूजा लिलाव करण्यात आला.