Nanded News : पाच वर्षीय चिमुकलीचे संवेदनशील पाऊल; सापाला दिले जीवदान, श्रीनिधी देशमुखच्या कृतीतून जीवमात्रांप्रती प्रेमाचा अनोखा संदेश

साप दिसला की, अनेकांच्या मनात भीती निर्माण होते. काही जण भीतीपोटी सापाला मारण्याचा प्रयत्न करतात; मात्र अवघ्या पाच वर्षांच्या चिमुकलीने सापाला जीवदान देत जीवमात्रांप्रती प्रेम आणि संवेदनशीलतेचा अनोखा संदेश दिला.
Five Year Old Little Girl Saved a Snakes Life Shrinidhi Deshmukh

Five Year Old Little Girl Saved a Snakes Life Shrinidhi Deshmukh

sakal

Updated on: 

नांदेड - साप दिसला की, अनेकांच्या मनात भीती निर्माण होते. काही जण भीतीपोटी सापाला मारण्याचा प्रयत्न करतात; मात्र अवघ्या पाच वर्षांच्या चिमुकलीने सापाला जीवदान देत जीवमात्रांप्रती प्रेम आणि संवेदनशीलतेचा अनोखा संदेश दिला आहे. तरोडा बुद्रुक येथील देशमुख नगरीत घडलेल्या या घटनेमुळे चिमुकलीचे कौतुक होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com