Road Work Delay : दोन वर्षांपासून रखडले शिव रस्त्याचे काम; पावसात नागरिकांचे हाल

Monsoon Struggle : नांदेडमधील शिव रोडचे काम दोन वर्षांपासून रखडले असून नागरिकांना चिखल, खड्डे आणि धोकादायक वाहतुकीचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात जीव मुठीत धरून नागरिकांना प्रवास करावा लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
Road Work Delay
Road Work DelaySakal
Updated on

नांदेड : नांदेड शहरातील शिव रोड परिसरातील मच्छी मार्केट ते खंडोबा चौक रस्ता मागील दोन वर्षांपासून रखडला आहे. आता पावसाळा सुरू होत असूनही, रस्त्याच्या कामाला सुरवात झाली नाही. त्यामुळे खड्डे, चिखल आणि गोंधळलेल्या वाहतुकीतून दररोज जीव मुठीत घेऊन नागरिक प्रवास करत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com