
नांदेड : बेंगळुरूहून नांदेडला आलेल्या स्टार एअर कंपनीच्या विमानाने शनिवारीसकाळी दाट धुक्यामुळे धावपट्टी न दिसल्यामुळे तासभर हवेतच घिरट्या घातल्या. अखेर तिसऱ्या प्रयत्नात पायलटने विमानाचे सुखरूप लॅंडिंग करताच विमानातील ७० प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला.