

Success Story
sakal
नवीन नांदेड : श्री गुरू गोबिंदसिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्था, विष्णुपुरी, नांदेड येथील यंत्र अभियांत्रिकी (मेकॅनिकल) शाखेची अंतिम वर्षातील विद्यार्थिनी साक्षी तेजराम ठाकरे हिची नेदरलँड्स येथील ‘शिप्सवेरफ् स्लॉब’ कंपनीमध्ये ६१ लाख प्रतिवर्ष वेतनावर निवड झाली.