Nanded: गुरुद्वारा कायद्यात ७० वर्षांनंतर बदल, नव्या अधिनियमाला मंत्रिमंडळाची मंजुरी

Maharashtra Cabinet Approves New Gurudwara Act: नांदेडमधील तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब गुरुद्वारासाठी ७० वर्षांनंतर नवीन कायदा लागू करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
Nanded

Nanded

esakal

Updated on

नांदेड: जगप्रसिद्ध तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब गुरुद्वाराच्या प्रशासनात मोठे बदल घडवून आणण्याच्या दिशेने राज्य मंत्रिमंडळाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तब्बल ७० वर्षांपूर्वी लागू झालेला ‘दि नांदेड शीख गुरुद्वारा सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब अधिनियम, १९५६’ रद्द करून त्याऐवजी नवीन कायदा लागू करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com