Nanded News: नवीन तमलूर शाळेची इमारत धोकादायक अवस्थेत;विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर; तातडीने स्थलांतराची मागणी, डागडुजी करण्याकडेही दुर्लक्ष

Dangerous Condition of Tamloor School Building: देगलूर तालुक्यातील नवीन तमलूर शाळेच्या इमारती धोकादायक अवस्थेत; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पालक तातडीने स्थलांतराची मागणी करत आहेत. प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी ठोस उपाययोजना करावी.
Nanded News

Nanded News

esakal

Updated on

देगलूर: तालुक्यातील नवीन तमलूर येथील नूतन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या काही वर्गखोल्या अत्यंत धोकादायक अवस्थेत आहेत. इमारतीच्या भिंतींना मोठे तडे गेले असून, छताची अवस्थाही जीर्ण झाल्याने कोणत्याही क्षणी दुर्घटना घडण्याची भीती पालकांकडून व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com