

Nanded News
sakal
तामसा : मुलाने वडिलांच्या मदतीने मित्राचा खून केल्याची घटना हिमायतनगर तालुक्यातील कांडली स्थानकाजवळ घडली असून, संशयित आरोपी बाप-लेकाला तामसा पोलिसांनी अटक केली आहे. विशाल दारेवाड (वय १९) व गणेश दारेवाड (वय ४०) अशी त्यांची नावे आहेत.