Atul Save : जिल्ह्यातील तीन विजेत्या पंचायतींचा सन्मान; पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव
Swachh Bharat : नांदेड जिल्ह्यातील तीन विजेत्या पंचायतांना पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात स्वच्छता अभियानाच्या महत्त्वावर प्रकाश टाकण्यात आला.
नांदेड : संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेतील विजेत्या ग्राम पंचायतींचा सन्मान पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते प्रजासत्ताकदिनी सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आला.