Unseasonal Rain : नांदेडमध्ये अवकाळी वादळ व गारपिटीचा तडाखा, शेतकऱ्यांना मोठं नुकसान

Nanded Weather : नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, हदगाव, हिमायतनगर या तालुक्यांना मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने झोडपले. वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून ज्वारी पिके नष्ट झाली आहेत.
Unseasonal Rain
Unseasonal Rain sakal
Updated on

नांदेड : जिल्ह्यात तापमानाचा पारा ४१ अंशावर पोहचला असताना मंगळवार (ता.८) रोजी सांयकाळी जिल्ह्यातील अर्धापूर, हदगाव, हिमायतनगर या तालुक्यांना मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com