Nanded News :वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने दाणादाण; विजेच्या तारा तुटल्या, पोल पडले, घरावरील पत्रे उडाली, फळबागांचेही मोठे नुकसान

Unseasonal Storm : नायगाव व परिसरात सोमवारी सायंकाळी आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने मोठा कहर केला. विजेच्या तारा तुटल्या, पत्रे उडाली आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले.
Nanded News
Nanded News sakal
Updated on

नायगाव : वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने सोमवारी १९ मे रोजी सायंकाळी सर्वत्र दाणादाण उडवली. अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली, विजेचे पोल पडले, विजेच्या तारा तुटल्या, जणावरे दगावली, झाडे उन्मळून पडली व काही ठिकाणी फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com