Nanded: नांदेडच्या वसंतनगर–मगनपुरात उघड्या नाल्या, खड्डेमय रस्ते आणि वीज समस्येमुळे नागरिक हैराण; प्रशासनाविरोधात संताप

Open Drains and Damaged Roads Create Daily Hardships: वसंतनगर–मगनपुरा परिसरात उघड्या नाल्या, खड्डेमय रस्ते आणि वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त आहेत.
Nanded

Nanded

esakal

Updated on

नांदेड: शहरातील ‘व्हीआयपी कॉलनी’ म्हणून पाहण्यात येणाऱ्या वसंतनगर–मगनपुरा परिसरात प्रवेश करताच उघड्या नाल्या, त्यात कचऱ्याचा खच, रस्त्याच्या मधोमध पडलेले जीवघेणे खड्डे, तुटलेले चेंबर्स, उखडलेले रस्ते आणि वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा हे चित्र नागरिकांच्या रोजच्या संघर्षाची साक्ष देताना दिसते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com