Nanded: विष्णुनगरमध्ये सुविधांचाच ‘खड्डा’; कचऱ्याचे ढीग, उघड्या नाल्या, खचलेल्या रस्त्यांनी नागरिकांचे जगणे अवघड

Vishnunagar Residents Struggle with Civic Issues: नांदेडच्या विष्णुनगर परिसरात उघड्या नाल्या, कचऱ्याचे ढीग आणि खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.
Nanded

Nanded

esakal

Updated on

नांदेड: शहरातील हिंगोली गेट पुलाखालून विष्णुनगरकडे जाणाऱ्या मार्गावर पाऊल टाकताच प्रशासनाच्या दुर्लक्षाचे भयावह चित्र समोर येते. एकीकडे शहर स्वच्छतेच्या दाव्यांचा गाजावाजा केला जात असताना दुसरीकडे विष्णुनगर परिसरात मात्र कचरा, उघड्या नाल्या आणि खड्डेमय रस्त्यांनी नागरिकांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव, सांडपाण्याची समस्या आणि अपघातांची भीती यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले असून मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com