
नांदेड : राजकारणात गुन्हेगारांचा शिरकाव नको असा पवित्रा घेऊन राष्ट्रवादीत मटकाकींगला प्रवेश देण्याच्या प्रकरणावरून भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुरघोडी सुरू आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या अन्वर अली खानला प्रवेश दिल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी स्थानिक नेतृत्वाची कानउघाडणी करावी, अशा कानपिचक्या आमदार चिखलीकर यांना दिल्या होत्या.