Online Fraudsakal
नांदेड
Online Fraud : महिलेची दहा लाखांची ऑनलाइन फसवणूक
Cyber Crime : किनवट येथील एका महिलेची दहा लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. १ ते ४ जानेवारी दरम्यान भामट्यांनी या फसवणुकीचा बारकाईने काटा केला आहे.
नांदेड : किनवट येथील एका महिलेची दहा लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. एक ते चार जानेवारी दरम्यान भामट्यांनी दहा लाखांची फसवणूक केल्याची बाब समोर आली आहे.

