Mahur Crime : महिला तलाठ्यांवर हल्ला; चार संशयित आरोपी गजाआड

शासकीय कर्तव्य बजावत असताना महिला ग्राम महसूल अधिकाऱ्यांवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याने नांदेड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
Police station sindkhed

Police station sindkhed

sakal

Updated on

माहूर, (जिल्हा नांदेड) - शासकीय कर्तव्य बजावत असताना महिला ग्राम महसूल अधिकाऱ्यांवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याने नांदेड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या गुन्ह्यातील दोन महिला व दोन पुरुष अशा एकूण चार संशयित आरोपी त्यांना सिंदखेड पोलिसांनी मोठ्या शिताफीने विविध ठिकाणावरून (ता. १६) रात्री उशिरा नांदेड आणि पुसद येथून ताब्यात घेण्यात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com