Nanded Weather Alert : नांदेडमध्ये दोन दिवसांचा येलो अलर्ट; वादळासह पावसाची शक्यता, कसे असेल हवामान? जाणून घ्या
Yellow Alert in Nanded : नांदेड जिल्ह्यासाठी २० व २१ मेसाठी वादळ आणि पावसाचा येलो अलर्ट जाहीर. वाऱ्याचा वेग ५० किमीपर्यंत जाण्याची शक्यता. नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे प्रशासनाचे आवाहन.
नांदेड : प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र-मुंबई यांनी १७ मेरोजी दुपारी एकला दिलेल्या सूचनेनुसार, जिल्ह्यासाठी ता. २० व २१ मे या दोन दिवसांसाठी येलो अलर्ट जारी केलेला आहे.