
मुदखेड : दरेगाव ते डोणगाव या रस्त्यावर जागोजागी जीवघेणे खड्डे पडले आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधींसह संबंधित प्रशासनाचे या गंभीर समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्याधक्ष बालाजी गाडे यांच्या नेतृत्वात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी खड्ड्यात बेशरमाची झाडे लावून निषेध नोंदविण्यात आला आहे.