अजित पवार

अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. त्यांचा जन्म जन्म २२ जुलै १९५९ रोजी झाला आहे. ते राष्ट्रवादीचे प्रमुख आणि माजी केंद्रिय कृषिमंत्री शरद पवार यांचे पुतणे आहेत. अजित पवार यांनी १९८२ साली राजकारणात प्रवेश केला. त्याचवर्षी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर त्यांची निवड झाली. पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी १९९१ साली त्यांची निवड झाली. १६ वर्ष ते त्या पदावर होते. १९९१ साली पहिल्यांदा अजित पवार बारामतीमधून लोकसभेवर निवडून गेले. नंतर त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. अजित पवार त्यानंतर १९९५, १९९९, २००४, २००९ आणि २०१४ असे सलग पाच वेळा ते विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले. १९९९ साली काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार सत्तेत आल्यावर विलासराव देशमुख यांच्या सरकारमध्ये त्यांनी ऑक्टोबर १९९९ ते डिसेंबर २००३ पर्यंत जलसिंचन खात्याचा कार्यभार पाहिला. डिसेंबर २००३ ते ऑक्टोंबर २००४ या काळात त्यांच्याकडे ग्रामीण विकास खात्याचा कार्यभार होता. २००४ साली आघाडी सरकार सत्तेवर आले तेव्हा जलसिंचन खाते अजित पवारांकडे होते. २००४ साली त्यांची पुण्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाली. २०१४ पर्यंत राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार होते तोपर्यंत ते पुण्याचे पालकमंत्री होते.

पुणे : राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची पुण्यात बैठक झाली. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, गट नेते अजित पवार यांच्यासह पक्षाचे सर्व महत्त्वाचे...
पुणे : पक्ष सोडल्यावर काय निकाल लागतो, हे साताऱ्यात सगळ्यांना दिसलंय, असं वक्तव्य करून, राष्ट्रवादी काँग्रेसचे गट नेते अजित पवार यांनी माजी खासदार उदयनराजे...
मुंबई : सत्ता स्थापण्यासाठी एकत्रित आलेले शिवसेना - राष्ट्रवादी - काँग्रेस पक्ष प्रथमच राज्याच्या प्रश्‍नांवर राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांची शनिवारी (ता.15)...
मुंबई : सत्ता स्थापनेच्या चर्चांमध्ये मीडियाने केलेल्या चुकीच्या वार्तांकनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारा यांनी नाराजी व्यक्त केली आहे. काल (...
मुंबई : राज्यात सत्ता स्थापनेसाठी नव्याने उदयास येत असलेल्या शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाशिवआघाडीच्या बैठकांना सुरवात होत असताना...
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये मुंबईत समन्वय समितीची बैठक सुरु होण्यापूर्वी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना...
वाराणसी (उत्तर प्रदेश): विवाह झाल्यानंतर हनिमूनची तयारी करण्यात आली. पती...
आर्णी (जि. यवतमाळ) : सायंकाळचे सहा वाजले तरीही समर्थ शाळेतून घरी आला नव्हता....
भारतातील स्थिती जागतिक मंदीमुळं ओढवल्याचा युक्तिवाद मला अजिबात मान्य नाही....
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची दिवसातून एकदातरी आठवण होते. त्यांची...
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्ता समीकरणे बदलल्यानंतर आता त्याचे दिल्लीतही...
पुणे : सध्या ग्रामीण भागातील मंदिरांमध्ये हरिनाम सप्ताह उत्साहात साजरा केला...
पुणे : जांभूळवाडी येथील रस्त्यावर खड्डे पडले आहेत. रस्त्यावरून सांडपाणी वाहत...
पुणे  : आंबेगाव येथील डी मार्टसमोर नो पार्किंग केले आहे. यामुळे...
पुणे -  दृष्टिहीन विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना अनेक अडचणींचा सामना करावा...
कोल्हापूर - राज्य नाट्यस्पर्धेच्या दुसऱ्याच दिवशी आनंद यादव यांच्या कादंबरीवर...
राष्ट्रपती राजवटीचा अंमल सुरू असल्याने देशातल्या दुसऱ्या क्रमांकाच्या राज्याचा...