रत्नागिरी

रत्‍नागिरी हे महाराष्ट्रातील कोकण विभागातील प्रमुख ठिकाण आहे. रत्‍नागिरी हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. रत्नागिरी हे अरबी समुद्राच्या किनारी वसले असून भारतातील एक प्रमुख बंदर आहे. हापूस आंबा, काजू, नारळ, भात, इ. साठी रत्‍नागिरी प्रसिद्ध आहे. रत्‍नागिरीचे हापूस आंबे संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहेत. मासेमारी हा रत्‍नागिरीचा महत्वाचा व्यवसाय आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वाचे नेते लोकमान्य बाल गंगाधर टिळक, भारतरत्‍न महर्षी धोंडो केशव कर्वे, गणिततज्ञ रँग्लर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे यांचा जन्म रत्‍नागिरी मध्ये झाला होता.

रत्नागिरी - शहरामध्ये सुमारे 40 टक्केच्यावर बेकायदेशीर नळजोडण्या असल्याचा गौप्यस्फोट नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी विशेष सभेत केला. हेच लोक पाणी मिळत नसल्याची ओरड करत असून त्यापैकी अनेकांनी पाणीपट्टी भरली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 40...
गुहागर ( रत्नागिरी ) - शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण बोर्ड (एमआयइबी) बंद करण्याचा निर्णय आकस बुद्धीने घेतला आहे. परिणामी ग्रामीण भागातील गोरगरिबांच्या मुलांना आंतरराष्ट्रीय शिक्षणापासून वंचित राहावे लागणार आहे...
मंडणगड ( रत्नागिरी ) - विविध सामाजिक संघटना, संस्था व राजकीय पक्षांत विखुरलेल्या कुणबी समाजाला विचार आणि उद्देशाने एकत्रित गुंफण्यासाठी फेडरेशन स्थापन करण्याचा निश्‍चय करण्यात आला. त्याचा आवाज पाच जिल्ह्यात घुमला आहे. कुणबी राजकीय पदाधिकारी व्हाट्‌...
रत्नागिरी - विविध देशांमधील आंबा, काजूची निर्यात वाढविण्यासाठी केंद्राने क्‍लस्टर तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. आंब्यासाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या तीन तर काजूसाठी रत्नागिरीसह सहा जिल्ह्यांची निवड केली आहे. थेट निर्यात करण्यासाठी आवश्‍यक...
गुहागर : आज रत्नागिरी जिल्ह्यातील केवळ 234 शेतकऱ्यांची नावे कर्जमाफीच्या यादीत आहेत. कोकणातील आंबा, काजू, सुपारी बागायदार आणि मच्छीमारांसाठीही वेगळे निकष लावून लाभ मिळवून देण्याची आवश्‍यकता आहे. मात्र महाविकास आघाडीतील पक्षांना निवडणुकीपूर्वी...
रत्नागिरी - खेडशी - चांदसुर्या येथील स्वामी बाळ सत्यधारी महाराज अध्यात्मिक सेवाकेंद्रातर्फे अंधश्रद्धा निर्मुलन आणि व्यसनमुक्तीपर विशेष मेळाव्यात उच्च व तंत्रशिक्षण मंत्र उदय सामंत यांचा सत्कार करण्यात आला. हे पण वाचा - लहान भाऊ भोगतोय...
रत्नागिरी - जिल्हांतर्गत प्राथमिक शिक्षक बदल्यांसाठी प्रस्ताव भरताना चुकीची माहिती भरणाऱ्या सहा शिक्षकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्या सहा शिक्षकांची एक वेतनवाढ कायमस्वरुपी रोखण्यात आल्याचे जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. या...
रत्नागिरी - अचानक सुटलेल्या मतलई वाऱ्यांमुळे मच्छीमारीला बुधवारी (ता. 26) दुपारपर्यंत ब्रेक लागला होता. मासेमारीसाठी गेलेल्या काही नौकांनी समुद्रातच नांगर टाकून ठेवला होता. मासळी कमी मिळत असल्याने मच्छीमार त्रस्त आहेत.  फेब्रुवारी महिन्यात...
रत्नागिरी - बोली भाषा टिकल्या तरच प्रमाणभाषा वृद्धिंगत होते, बोलीभाषेतील प्रवाह येऊन मिसळले की ती समृद्ध, प्रवाही होते. ही बाब लक्षात घेऊन भाषा संपन्न होण्यासाठी चिपळूण येथील डीबीजे महाविद्यालयाच्या मराठी विभागाने कोकणी लोकगीते संकलन करण्याची मोहीम...
रत्नागिरी - मराठी विषय सक्तीपेक्षा अस्मितेचा करा. राज्यकर्त्यांमध्ये मराठी ही लोकभाषा, व्यवहारभाषा आणि ज्ञानभाषा म्हणून टिकावी यासाठी राज्यकर्त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले नाहीत. केवळ मराठी सक्तीच्या आणि पाट्या बदलण्याच्या कार्यक्रमातून राजकारण...
रत्नागिरी - ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाचा पाया असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची घटती पटसंख्या चिंतेची बाब बनलेली आहे. जिल्ह्यातील 2688 शाळांपैकी 1437 शाळा 1 ते 20 पटाच्या आहेत. त्यातील चारशे शाळा दहापेक्षा कमी...
रत्नागिरी - देवूड, कोळंबे, देवाचे गोठणे येथील कातळशिल्पांच्या जतन व संवर्धनासाठी १ कोटी ४ लाख रुपयांचा प्रस्ताव तयार करून पुरातत्त्व विभागाने संचालक कार्यालयाकडे पाठविला आहे. त्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर उर्वरित कातळशिल्पांचे जतन व...
मराठी भाषा दिन: पुणे : केंद्र सरकारने तमीळ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन 16 वर्षे पूर्ण होत आहेत. मराठीला हा दर्जा देण्याचा प्रस्ताव मात्र अजूनही सरकार दरबारी प्रलंबित आहे.  संस्कृत, तमीळ, कन्नड, तेलुगू, उडिया, मल्याळम या भाषांना अभिजात...
चिपळूण (रत्नागिरी) :  भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेला जवान विशाल रघुनाथ कडव यांची कामगिरी दैदिप्यपान अशीच राहिली आहे. आर्मीत 2008 ला पहिल्याच प्रयत्नात भरती झालेल्या विशाल यांनी किकबॉक्‍सिंगमध्ये नैपुण्य मिळवले. कमांडोचे प्रशिक्षण घेत घातक...
राजापूर (रत्नागिरी) : रोजगार मिळवून देणारे प्रकल्प स्थानिक जनतेला हवे आहेत. त्यामुळे नाणार रिफायनरी प्रकल्पाला लोकांचा पाठिंबा आहे. मात्र, रोजगार निर्मिती करणाऱ्या रिफायनरीसारख्या प्रकल्पाला विरोध करून आमच्या मुलांच्या हातामध्ये भविष्यात...
रत्नागिरी : पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून घराघरांत गॅस जोडणी देण्याचा शासनाचा प्रयत्न असताना जिल्ह्यात १ लाख १८ हजार ९८१ कुटुंबे अजूनही गॅसविना आहेत. आजही त्यांना चूल पेटवावी लागते. यांपैकी ९६ हजार ९५ कुटुंबांनी याबाबतचे...
रत्नागिरी : ‘निष्काम सेवा’ हे ब्रीदवाक्‍य घेऊन आंदोलन, सणासुदीचे बंदोबस्त आदीमध्ये पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे होमगार्ड आता बंदोबस्तात दिसणार नाहीत. होमगार्डचे मानधन आणि भत्त्यावर होणारा खर्च कपात करण्याचा शासनाने निर्णय घेतला...
रत्नागिरी - कोकण रेल्वेच्या धडकेत बिबट्या ठार झाला. काल (ता. 23) संगमेश्‍वर तालुक्‍यातील परचुरी पुलावर ही घटना घडली. धडकेमध्ये बिबट्याचा मागचा पाय आणि शेपटी तुटून गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे 8 मिनिटे रेल्वे थांबली. वन...
रत्नागिरी - महाआघाडी शासन येऊन 3 महिने होऊन गेले मात्र अद्यापही शासन सक्रीय आहे, असे जाणवत नाही. पूर्वीच्या लोकाभिमुख सरकारच्या कामांना स्थगिती देणे आणि दोन पक्षांना खोळंबत राहणे एवढेच काम होताना दिसते. आघाडीच्या निष्क्रिय कारभाराविरुद्ध जाब...
राजापूर ( रत्नागिरी ) - नाणार रिफायनरी प्रकल्पाला सात ते आठ हजार जमीन मालकांची संमतीपत्रे आहे तर, डोंगरतिठा येथे समर्थकांच्या झालेल्या कार्यक्रमाला केवळ सत्तर-ऐशी लोकांची उपस्थिती कशी, असा सवाल शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर यांनी...
चिपळूण (रत्नागिरी)  : जयपूर ( राजस्थान ) येथे होणाऱ्या ६७ व्या अखिल भारतीय कब्बडी स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघात पेंढाबे गावाचा सुपुत्र स्वप्नील दिलीपराव शिंदे यांची निवड झाल्याबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले. पेंढाबे येथील जेष्ठ...
चिपळूण (रत्नागिरी) : पिंपरी खुर्द (ता. चिपळूण) येथील विशाल रघुनाथ कडव यांचे रविवारी सायंकाळी मध्यप्रदेशमधील सागर शहरात अपघाती निधन झाले. मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता त्यांच्यावर पिंपरी खुर्द येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात...
नाशिक : संशोधकांनी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सरकारी डेटाचा वापर सर्पदंश आणि त्यांच्या मृत्यूच्या प्रमाणांचा अंदाज घेण्यासाठी केला.या अभ्यासात आढळून आले की, जागतिक सर्पदंशाच्या निम्मे मृत्यू भारतात झाले आहेत. त्यांच्या...
रत्नागिरी : बदलत्या वातावरणामुळे यंदा हापूस हंगाम लांबला आहे. सध्या रत्नागिरी, सिंधुदुर्गमधून प्रतिदिन दीडशे ते पावणेदोनशे पेट्या वाशी मार्केटमध्ये जात आहेत. मागील आठवड्यात मिळून सहाशे पेट्या गेल्या होत्या. पेटीचा दर पाच हजारांपासून नऊ हजार...
देवरिया (उत्तर प्रदेश): पत्नीला प्रियकरासोबत पाहिल्यानंतर पती म्हणाला तुमचे...
पुणे : आजार लपवून ठेवत लग्न केल्याचे अनेक प्रकार सध्या घडत आहेत. अदृश्‍य...
तिवसा (जि. अमरावती) : तालुक्‍यातील कुऱ्हा गावात सोमवारी (ता. 24) दुपारी एक...
नवी दिल्ली : दिल्लीतील हिंसाचारावर काँग्रेस नेत्यांची आपातकालीन बैठक...
मुंबई - आज स्वात्यंत्रवीर सावरकर यांची पुण्यतिथी आहे. अशात महाविकास...
नवी दिल्ली : राजधानीतील हिंसाचारावरून कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी...
सगळ्या बागा व्यापल्या विद्यार्थ्यांनीच;  जेष्ठ नागरिकांची होतेय गैरसोय...
गायमुख चौकाजवळील  बेकायदा दुकाने  आंबेगाव बुद्रुक : गायमुख चौकाजवळ...
मराठी भाषा दिन : स्वातंत्र्योत्तर कालात भाषावार प्रांतनिर्मितीपूर्वी...
पाटणा - बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याविरोधात बंड पुकारणारे...
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या नोटाबंदीच्या काळात...
मुंबई - मराठी भाषा ही साधीसुधी नाही. शक्ती आणि भक्तीची ही भाषा आहे. मुघल...