Sanjay Raut News

शिवसेनेच्या निष्ठावान नेत्यांपैकी एक नाव म्हणजे संजय राऊत. संजय राऊत हे भारतीय राजकारणी असून, व्यवसायाने ते एक पत्रकारही आहेत. राज्यसभेत शिवसेनेकडून ते महाराष्ट्राचे प्रतिनिधित्त्व करत आहेत. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राचे कार्यकारी संपादकही ते आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून पक्षातील त्यांची कारकीर्द विशेष अशी राहिली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची स्वतंत्र ओळख आहे. शिवसेनेचा माध्यमातील प्रमुख चेहरा म्हणूनही त्यांना ओळखले जाते. 2004 मध्ये पहिल्यांदा ते राज्यसभेवर निवडून आले. त्यानंतर 2005 मध्ये त्यांची शिवसेनेच्या नेतेपदी नियुक्ती करण्यात आली होती. तसेच 2005 ते 2009 यादरम्यान गृह कामकाज समितीचे सदस्यही ते राहिले आहेत. त्यानंतर 2010 मध्ये राज्यसभेवर त्यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली.

मुंबईः शिवसेना खासदार संजय राऊत आज लीलावती रुग्णालयात दाखल होणार आहेत. राऊत यांच्या उद्या दुपारनंतर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया केली जाणार आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात संजय राऊत यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. मात्र आता त्यांना पुन्हा...
मुंबईः  महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडी सरकरला २८ नोव्हेंबरला एक वर्ष पूर्ण झालं. राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी ३६ दिवसांचं सत्ता नाट्य रंगलं होतं. भाजपसोबतची युती तोडत शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी केली....
मुंबई: ऑनलाईन अजान स्पर्धा आयोजित करणाऱ्या शिवसेना नेत्यांची वक्तव्ये म्हणजे त्यांनी सत्ता टिकवण्यासाठी आपल्या मूळ विचारधारेला तिलांजली दिल्याचे स्पष्ट होते, अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.  महाविकास...
मुंबईः  ऐरोली सेक्टर 16 मधील वेलकम स्वीट अ‍ॅण्ड स्नॅक्स असणाऱ्या पाणीपुरी  आणि ज्यूस कॉर्नरमध्ये शौचालयामधील असणाऱ्या नळांतील पाण्याचा वापर केल्याचा प्रकार काल शनिवारी उघडकीस आला होता. या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला...
मुंबईः अभिनेत्री उर्मिला मातोंडकर लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार आहे. विधान परिषदेसाठी शिवसेनेच्या चार जागांपैकी एका जागेसाठी उर्मिला मातोंडकरने नाव सुचविण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.  ...
मुंबईः गेल्या चार दिवसांपासून पंजाब हरियाणातील शेतकऱ्यांनी दिल्लीत आंदोलन सुरु ठेवलं आहे. रविवारीही हजारो शेतकऱ्यांनी आपलं आंदोलन सुरुच ठेवलं. केंद्रातील कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी पंजाब-हरियाणातील शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच केली आहे. या...
मुंबई- कृषी कायद्याचा विरोध करण्यासाठी पंजाब आणि हरियाणा येथून हजारो शेतकरी दिल्लीत दाखल झाले आहेत. या शेतकऱ्यांवर दिल्ली आणि हरियाणा पोलिसांनी बळाचा वापर केला. यामुळे केंद्र सरकारवर मोठ्याप्रमाणात टीका होत असतानाच हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल...
नागपूर : राज्यातील तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे हे सरकार महाभकास असून वर्षभरात दिलेल्या आश्वासनांची आणि जाहीरनाम्यातील एकाचीही पूर्ती केली नाही. हे राजकीय अल्झायमर झालेले सरकार आहे, अशी टीका माजी अर्थमंत्री भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे...
मुंबई : आज भाजपकडून सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त पत्रकार परिषद घेण्यात आली. महाराष्ट्राचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली. "महाराष्ट्रात इतक्या वर्षात धमकावणारा मुख्यमंत्री पहिला...
मुंबई : शिवसेनेचे फायर ब्रँड नेते आणि राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी आज एक व्यंगचित्र ट्विट करत CBI आणि ED वर ठाकरी पद्धतीत निशाणा साधलाय. संजय राऊत यांनी शेअर केल्येला ट्विटमध्ये दोन श्वान पाहायला मिळतायत. एका श्वानासमोर ED तर...
महाविकास आघाडी सरकारने जनतेच्या हिताचे निर्णय वर्षभरात घेतले. कोरोनाच्या काळातही सर्वांपर्यंत मदत पोचविण्याचे काम सरकारने केले आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे संपूर्ण जग अडचणीत असताना महाराष्ट्रातील नव्या सरकारने मात्र जनतेला सर्वतोपरीने मदत केली....
मुंबईः  राज्यातील ठाकरे सरकारला एक वर्ष पूर्ण झालं आहे.  या वर्षपूर्तीनिमित्ताने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त उद्धव ठाकरे यांनी सामनाला मुलाखत...
मुंबईः राज्यातील ठाकरे सरकारला एक वर्ष पूर्ण झालं आहे.  या वर्षपूर्तीनिमित्ताने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त उद्धव ठाकरे यांनी सामनाला मुलाखत दिली....
मुंबईः अभिनेत्री कंगना राणावतच्या घरातील  अनधिकृत बांधकाम  प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयानं कंगनाला दिलासा दिला आहे. तर मुंबई महापालिकेला चांगलेच फटकारले आहे. महापालिकेने आकसाने आणि कुहेतुने कारवाई केल्याचा ठपका न्यायालयाने ठेवला आहे. शिवाय...
मुंबईः  राज्यातील ठाकरे सरकारला एक वर्ष पूर्ण झालं आहे.  या वर्षपूर्तीनिमित्ताने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला थेट इशारा दिला आहे. जास्त...
मुंबई: अभिनेत्री कंगना राणावतच्या कार्यालय आणि घरातील अनधिकृत बांधकाम  प्रकरणात मुंबई हायकोर्टाने कंगनाला दिलासा दिला आहे. तर मुंबई महापालिकेला चांगलेच फटकारले आहे. महापालिकेने आकसाने आणि कुहेतुने कारवाई केल्याचा ठपका न्यायालयाने ठेवला आहे....
मुंबईः  राज्यातील ठाकरे सरकारला एक वर्ष पूर्ण झालं आहे.  या वर्षपूर्तीनिमित्ताने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी भाजपसह राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यावर...
मुंबई : महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण होतंय. या निमित्ताने सामानाचे संपादक संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याची विशेष मुलाख घेतली. ही मुलाखत आज प्रकाशित झाली. दरम्यान या निमित्ताने उद्धव ठाकरे यांची काही आक्रमक वक्तव्य...
मुंबईः शिवसेना खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. महाविकास आघाडीला सत्तेत येऊन एक वर्ष पूर्ण होत आलं आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री यांची अभिनंदन मुलाखत शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून घेतली...
पुणे : राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज महाविकास आघाडी सरकारवर कडाडून टीका केली.  फडणवीस म्हणाले, ''या तीन पक्षांच्या कुरखोडीच्या राजकारणात सामान्य जनता भरडली जात आहे.'' यावेळी त्यांनी पदवीधरसाठी पुण्यातून आमचाच...
मुंबई, ता.24 :अमंलबजावणी संचनालयालय (ED) हे एका पक्षाची शाखा असल्या सारखे काम करत आहेत. मी 100 जणांची यादी देतो, द्या कारवाईचे आदेश, असे थेट आव्हान देत अशा कारवायांना शिवसेनाच काय महाविकास आघाडीतील एकही आमदार शरण येणार ...
मुंबई: कोरोना महामारीच्या लॉकडाऊन नंतर रेल्वे मंत्रालयांतर्गत इंडियन रेल्वे कंटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसिटीसी) 17 ऑक्टोबरपासून खासगी तेजस एक्स्प्रेस सुरू केली होती. लखनऊ- नवी दिल्ली आणि मुंबई - अहमदाबाद मार्गावर ट्रेन सोडण्यात आल्या होत्या....
मुंबई - शिवसेना नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या कार्यालय आणि घरावर आज ईडीने छापा टाकला. त्यानंतर त्यांच्या मुलाला म्हणजेच विहंग सरनाईक याला अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन ईडी कार्यालयात नेले. यावर शिवसेना नेते संजय राऊत तसेच सत्ताधारी पक्षातील अनेक...
मुंबईः  शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीने छापेमारी सुरु केली आहे. त्यानंतर ईडीनं केलेल्या कारवाईवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. तसंच ईडी आणि भाजपवर हल्लाबोल केला आहे. आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही....
पाचोरा (जळगाव) : येथील महसूल विभागांतर्गत माहिजी (ता. पाचोरा) येथे तलाठी म्हणून...
केनिया : वैद्यकीय दुर्लक्षाच्या धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केनियात...
कंधाणे (नाशिक) : कुटुंबातील एकुलती एक मुलगी सलोनी ही दिवाळीत मामाच्या गावी आली...
बिजिंग- भारत आणि चीनमध्ये गेल्या चार महिन्यांपासून वाद सुरु आहे. लडाख भागात...
पुणे : "आरक्षण महत्त्वाचे आहेच, पण परीक्षाही झाल्या पाहिजेत वाटते. गेल्या...
हैदराबाद- ‘‘हैदराबादला आम्हाला आधुनिक शहर बनवायचे आहे. निजामाच्या संस्कृतीतून...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
पुणे : कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून आतापर्यंतच्या पावणेदहा महिन्यांच्या...
मुरगूड : हमिदवाडा (ता. कागल) येथील सासू-सूनेला चाकूचा दाखवून 3 लाख 25 हजारांचे...
वर्धा : मोहननगर परिसरात वराहांचा संचार वाढला आहे. कधी काळी या वराहांचा घरात...