सोलापूर शहरात मृत्यू झालेला व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह 

Corona positive person who died in Solapur city
Corona positive person who died in Solapur city
Updated on

सोलापूर : कोरोना मुक्त असलेल्या सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये आज कोरोना बाधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. सोलापुरातील पाछा पेठ परिसरातील किराणा दुकान चालकाची कोरोनाचाचणी पॉझिटिव्ह आलई आहे. त्याचा मृत्यू झाल्यानंतर ही चाचणी करण्यात आली होती. 10 एप्रिल रोजी पहाटे त्याला उपचारासाठी सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 11 एप्रिल रोजी पहाटे त्याचा मृत्यू झाला आहे. त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आली असल्याची माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली पाच-सहा पेठ परिसरातील एक किलोमीटर परिसर सील करण्यात आला असून याठिकाणी महापालिकेचे कर्मचारी व पोलीस नियुक्त करण्यात आले आहेत 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pandharpur VIP Darshan ban during Ashadhi Wari
mantralay
Punyashlok Ahilyadevi Holakar univercity, solapur
उजनी धरण
Marathi News Esakal
www.esakal.com