अरर्र.. रस्त्यावरच अडकला गॅसचा टॅंकर! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

वेळीच वाहन थांबवल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. गॅस घेऊन आलेला टॅंकर अशोक चौक परिसरातील गॅस पंपाच्या परिसरात आला होता. चालकाचे नियंत्रण सुटले. टॅंकर वळवता न आल्याने तो मध्येच अडकला आहे.

सोलापूर : अशोक चौक परिसरातील गॅस पंप पसिरात गॅसचा चालकाचे नियंत्रण सुटल्याने टॅंकर रस्त्यावर अडकला. चालकास टॅंकर वळवता आले नाही, त्यामुळे टॅंकर रस्ता दुभाजक, वीजेचा खांबा यामध्ये अडकल्याचे सांगण्यात आले. 

प्रेमात धोका! मित्रांच्या साथीने १० जणांचा अल्पवीयन मुलीवर अत्याचार 

वेळीच वाहन थांबवल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. गॅस घेऊन आलेला टॅंकर अशोक चौक परिसरातील गॅस पंपाच्या परिसरात आला होता. चालकाचे नियंत्रण सुटले. टॅंकर वळवता न आल्याने तो मध्येच अडकला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A gas tanker stuck on the road