पंढरपूरचा पाझिटिव्हिटी रेट 22.18 टक्के, मृत्यूच्या टक्केवारीत आजही अक्कलकोटच अव्वल 

corona
corona

सोलापूर : चिन आढळणारा कोरोना बघता बघता वाड्या-वस्त्यांवर पोहोचला. माणसाला माणसांपासून तोडणारा हा कसला भयानक आजार? म्हणून सध्या वाड्या वस्त्याही कोरोनाच्या दहशतीने भेदरल्या आहेत. सद्य स्थितीला जिल्ह्यात कोरोनाचा सर्वाधिक पॉझिटिव्हीटी दर पंढरपूर तालुक्‍याचा आहे. पंढरपूर तालुक्‍यातील आरटीपीसीआरचा पॉझिटिव्हिटी दर 23.68 टक्के तर रॅपिड अँटीजेन टेस्टचा पाझिटिव्हिटी 20.68 टक्‍क्‍यांवर (23 सप्टेंबरपर्यंतच्या आकडेवारीनूसार) आहे. दोन्ही पध्दतीच्या चाचण्यांचा पंढरपूर तालुक्‍याचा पाझिटिव्हिटी टक्का हा 22.18 आहे. 

तालुक्‍याचे नाव : अक्कलकोट 
एकूण चाचण्या : 12 हजार 456 
आरटीपीसीआर चाचण्या : 1 हजार 847 
रॅपिड अँटीजेन चाचण्या : 10 हजार 609 
आढळलेले बाधित : 845 
पाझिटिव्हिटीचा टक्का : 9.11 
एकूण मृत्यू : 57 
मृत्यूची टक्केवारी : 6.75 


तालुक्‍याचे नाव : बार्शी 
एकूण चाचण्या : 28 हजार 101 
आरटीपीसीआर चाचण्या : 4 हजार 868 
रॅपिड अँटीजेन चाचण्या : 23 हजार 233 
आढळलेले बाधित : 4 हजार 122 
पाझिटिव्हिटीचा टक्का : 18.29 
एकूण मृत्यू : 140 
मृत्यूची टक्केवारी : 3.40 


तालुक्‍याचे नाव : करमाळा 
एकूण चाचण्या : 12 हजार 893 
आरटीपीसीआर चाचण्या : 726 
रॅपिड अँटीजेन चाचण्या : 12 हजार 167 
आढळलेले बाधित : 1 हजार 692 
पाझिटिव्हिटीचा टक्का : 17.84 
एकूण मृत्यू : 34 
मृत्यूची टक्केवारी : 2.01 


तालुक्‍याचे नाव : माढा 
एकूण चाचण्या : 12 हजार 999 
आरटीपीसीआर चाचण्या : 2 हजार 556 
रॅपिड अँटीजेन चाचण्या : 10 हजार 443 
आढळलेले बाधित : 2 हजार 214 
पाझिटिव्हिटीचा टक्का : 21.63 
एकूण मृत्यू : 69 
मृत्यूची टक्केवारी : 3.12 


तालुक्‍याचे नाव : माळशिरस 
एकूण चाचण्या : 22 हजार 819 
आरटीपीसीआर चाचण्या : 6 हजार 920 
रॅपिड अँटीजेन चाचण्या : 15 हजार 899 
आढळलेले बाधित : 3 हजार 529 
पाझिटिव्हिटीचा टक्का : 17.73 
एकूण मृत्यू : 69 
मृत्यूची टक्केवारी : 1.96 


तालुक्‍याचे नाव : मंगळवेढा 
एकूण चाचण्या : 12 हजार 946 
आरटीपीसीआर चाचण्या : 2 हजार 51 
रॅपिड अँटीजेन चाचण्या : 10 हजार 895 
आढळलेले बाधित : 1 हजार 19 
पाझिटिव्हिटीचा टक्का : 11.30 
एकूण मृत्यू : 21 
मृत्यूची टक्केवारी : 2.09 


तालुक्‍याचे नाव : मोहोळ 
एकूण चाचण्या : 10 हजार 785 
आरटीपीसीआर चाचण्या : 1 हजार 958 
रॅपिड अँटीजेन चाचण्या : 8 हजार 827 
आढळलेले बाधित : 943 
पाझिटिव्हिटीचा टक्का : 14.07 
एकूण मृत्यू : 42 
मृत्यूची टक्केवारी : 4.45 


तालुक्‍याचे नाव : उत्तर सोलापूर 
एकूण चाचण्या : 5 हजार 573 
आरटीपीसीआर चाचण्या : 1 हजार 619 
रॅपिड अँटीजेन चाचण्या : 3 हजार 954 
आढळलेले बाधित : 653 
पाझिटिव्हिटीचा टक्का : 13.24 
एकूण मृत्यू : 29 
मृत्यूची टक्केवारी : 4.44 


तालुक्‍याचे नाव : पंढरपूर 
एकूण चाचण्या : 20 हजार 2 
आरटीपीसीआर चाचण्या : 5 हजार 603 
रॅपिड अँटीजेन चाचण्या : 14 हजार 399 
आढळलेले बाधित : 4 हजार 382 
पाझिटिव्हिटीचा टक्का : 22.18 
एकूण मृत्यू : 108 
मृत्यूची टक्केवारी : 2.46 


तालुक्‍याचे नाव : सांगोला 
एकूण चाचण्या : 13 हजार 377 
आरटीपीसीआर चाचण्या : 2 हजार 916 
रॅपिड अँटीजेन चाचण्या : 10 हजार 461 
आढळलेले बाधित : 1 हजार 555 
पाझिटिव्हिटीचा टक्का : 12.46 
एकूण मृत्यू : 20 
मृत्यूची टक्केवारी : 1.29 


तालुक्‍याचे नाव : दक्षिण सोलापूर 
एकूण चाचण्या : 17 हजार 542 
आरटीपीसीआर चाचण्या : 2 हजार 749 
रॅपिड अँटीजेन चाचण्या : 14 हजार 793 
आढळलेले बाधित : 1 हजार 213 
पाझिटिव्हिटीचा टक्का : 11.59 
एकूण मृत्यू : 29 
मृत्यूची टक्केवारी : 2.39

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com