"वालचंद'चे "सीईटी'त यश ! निसर्ग शहा शंभर टक्के गुण मिळवून अव्वल 

श्रीनिवास दुध्याल 
Monday, 30 November 2020

वालचंद कला व विज्ञान महाविद्यालयाच्या 130 विद्यार्थ्यांनी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र (वैद्यकीय) प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी - सीईटी परीक्षेत यश संपादन केले आहे. 

सोलापूर : वालचंद कला व विज्ञान महाविद्यालयाच्या 130 विद्यार्थ्यांनी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र (वैद्यकीय) प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी - सीईटी परीक्षेत यश संपादन केले आहे. 

पीसीएम गटातून निसर्ग शहा (100 टक्के), संजना गडगी (99.66), प्रमोद धायगोडे (99.57) हे तीन विद्यार्थी महाविद्यालयातून अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला आहे. तर पीसीबी गटातून विशालक्षी सुलगडले (99.59 टक्के), शुभम सूर्यवंशी (99.18), कुमार पारिक (98.58) हे तीन विद्यार्थी महाविद्यालयातून अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला आहे. 

पीसीएम गटातून अशितोष बिराजदार (99.29), कृष्णचरण भोळा (99.7), म. राझीपरवेज शेख (99), अभिषेक टाक (98.49), अभिषेक मसाली (98.14), तेजस गाडी (97.37), खुंजा घोर लाटसाब जिडगे (97.28), समृद्धी पाटील (97.12), रोहन माळी (96.85), अमन टंगसाळ (96.56), पूजा गजघाटे (96.6), सुनित नानकानी (95.98), रेवणसिद्ध माळी (95.93), महादेव भालके (95.78), कार्तिक शिंदे (95.6), भक्ती शहा (94.97), प्रीती कोकरे (94.44), चरकुपल्ली कार्तिकेयन (94.15), अनिकेत कादे (94), सौरभ लकडे (93.89), निजगुरुराज अष्टगी (93.71), गौरव घम (93.31), तेजस पुल्ली (93.13), अजय गौसानी (92.62), सागर सज्जन (92.35), शुभम सूर्यवंशी (91.71), नेताजी भोसले (91.58), उमेश भूशेट्टी (90.47) अनिकेत देवडकर (91.46), हरिका इमांडी (91.9), इंदू गडगी (91.8), सेजल रामपुरे (90.91), ओम पारशेट्टी (90.28), आर्या पानसे (90.14), निकिता कनकट्टी (90.7) या 40 विद्यार्थ्यांनी 90 पेक्षा अधिक पर्संटाईल गुण मिळवून यशस्वी ठरले आहेत. 

पीसीबी गटातून सोहलराजा इनामदार (98.14), गणेश कुलकर्णी (98.1), चेतक सागर (97.98), अभिषेक मसाली (97.89), मुक्ता चव्हाण (97.87), रेवणसिद्ध माळी (97.57), साक्षी खेडगीकर (97.55), मयूरी बंडा (97.4), पुजिता कोंडा (97.23), मुक्ता शिंदे (96.82), आदिती मंगतानी (96.43), काव्या पवारगी (96.33), आशा अलसांदे (96.26), श्रीविनेल्ला बुर्ला (95.22), सायली गुर्रम (95.7), मेघना मोरे (95), अवंतिका वंगारी (95), नम्रता गुर्रम (94.69), कृष्णवेणी पासकंटी (93.82), वैष्णवी सामल (93.69), अर्पिता पासकंटी (93.37), अंकित दुलंगे (93.21), सुष्मिता गायकवाड (92.65), साहिल शेख (92.12), प्रज्ञा शिंदे (91.86), तेजस लाडे (91.1), सुनयना गुर्रम (90.82), अकांक्षा जगदाळे (90.32) या 31 विद्यार्थ्यांनी 90 पेक्षा अधिक पर्सेंटाईल गुण मिळवून यशस्वी ठरले आहेत. 

यशस्वी विद्यार्थ्यांचे वालचंद शिक्षण समूहाचे समस्त विश्वस्त, प्राचार्य डॉ. संतोष कोटी, उपप्राचार्य एस. व्ही. एहा, समन्वयिका सारिका महिंद्रकर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Students of Walchand College succeeded in the CET examination