कोरोना : एटीएममध्ये पैसे नसल्याने नागरिकांचे हाल

There is no money in ATMs in Madha taluka
There is no money in ATMs in Madha taluka
Updated on

कुर्डू (सोलापूर) : लऊळ (ता. माढा) येथे कामानिमित्त बाहेर असणारे व कोरोणोमुळे गावाकडे आलेल्या नागरिकांना व‌ होळे, उजनी, भेंड, भुताष्टे, शिराळ, सापटणे भो. घाटणे, चिंचोली या गावातील नागरिकांना   येथील बॅक ऑफ इंडिया शाखेच्या असणाऱ्या एटीएममध्ये पैसे नसल्याने निराशे पोटी रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.
देशभरात कोरोना व्हायरसमुळे लॉकडाउन सुरू आहे. सध्या वेळेच्या बंधनात अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. सर्व प्रकारचे आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. यासाठी नागरिक कॅशलेस पद्धतीने व्यवहार करत आहेत. परंतु काही व्यवहार कॅशलेस पद्धतीने होऊ शकत नसल्याने लोक एटीएम व बँकांकडे धाव घेत आहेत. येथील बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मध्ये पैसे नसल्याने त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com