या राशींची मुलं मुलींना आवडतात

What girls see in boys
What girls see in boys
Updated on

सोलापूर : मुलांना ज्याप्रमाणे मुलींचे आकर्षण असते. त्याप्रमाणे मुलींनाही मुलांचे आकर्षण असते. अनेकदा एखादी मुलगी आवडली तर ती आपल्याला पटेल का? हे जाणून घेण्यासाठी तीच्या नावावरुन काही जण जाणून घेतात. तीचे नाव आणि त्याचे नाव यावरुन ताळमेळ लावून ती पटेल की नाही असा अंदाज काहीजण बांधतात. त्याचप्रमाणे काही मुलीही अंदाज बांधत असल्याचे समोर आले आहे. चार राशींचे पुरुष रोमॅंटीक आणि हँडसम समजले जातात. या राशींच्या जातकांमध्ये असे काही असतं ज्यामुळे महिलांना त्यांना पसंत करू लागतात आणि त्यांच्याकडे आकर्षित होऊ लागतात. 
या राशी कोणत्या आहेत. 
मिथुन : हे लोकं आपल्या व्यक्तित्वामुळे सर्वांना आकर्षित करून घेतात. यांचा नरम स्वभाव महिलांना आकर्षित करतो. या लोकांना महिलांशी वार्तालाप करण्याचा अंदाज चांगलाच माहीत असतो.
सिंह : हे लोकं स्पष्ट स्वभावाचे असल्यामुळे महिला यांच्याप्रती आकर्षित होऊ लागतात. यांचा रोमँटिक व्यवहारही एक कारण आहे.
तूळ : हे लोक गूढी असतात आणि हेच कारण आहे की महिला यांच्याकडे खेचल्या जातात. आधी हे जरा लाजाळू वागतात नंतर यांच्या कुठल्याही गोष्टीला नाकारणे आपल्यासाठी अशक्य आहे.
मकर : हे लोकं अगदी सहजरीत्या आपल्या स्टाइल आणि व्यक्तिमत्वामुळे लोकांना प्रभावित करतात. यांचा आनंदी स्वभाव महिलांना आकर्षित करतो. यांचे सक्रिय आणि स्मार्ट विचार महिलांना प्रभावित करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Phaltan Pandharpur railway project land acquisition
Inspiring Cycling Journey Of Dattatray Gaikwad Who Cycles 1500 Km Monthly And Visits Pilgrimage Sites Across Maharashtra
Aherwadi Crime News Young Man Sachin Killed At 24 Over Alleged Illicit Relationship Suspicion Relatives Face Murder Case
Solapur Salary Dispute Turns Tragic As Worker Dies By Suicide After Alleged Assault And Insult Over 600 Rupees
Marathi News Esakal
www.esakal.com