Accident : प्रतापगडजवळ वाहन उलटून ‘शिवप्रतिष्ठान’चे १४ कार्यकर्ते जखमी: सर्व अंकलखोपचे
Sangli News : आंबेनळी घाटातील कुंभळवणे फाटा येथे हा अपघात झाला. जखमींपैकी तिघा गंभीर जखमींवर महाड येथील खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. वाहनात २० कार्यकर्ते होते.
14 Shivpratishthan activists from Anklakhop injured in a vehicle flip near Pratapgadsakal
अंकलखोप : ‘शिवप्रतिष्ठान’च्या गडकोट मोहिमेवर निघालेले वाहन उलटून झालेल्या अपघातात ‘शिवप्रतिष्ठान’चे अंकलखोप येथील १४ कार्यकर्ते जखमी झाले. महाबळेश्र्वरमार्गे उमरठ, गडकोट मोहिमेसाठी ते जात होते. आंबेनळी घाटातील कुंभळवणे फाटा येथे हा अपघात झाला.