Atpadi : घाणंदमध्ये २८ तोळे सोने, अडीच लाखांची रोकड चोरली; गलाई व्यवसायिकाचे बंद घर फोडले

Sangli News : चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची मोडतोड करून ‘डीव्हीडीआर’ नेला. शेजारच्या सीसीटीव्हीमध्ये पाच ते सात चोरटे चोरी करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. चोरीची फिर्याद सुशीला रामचंद्र ढगे यांनी आटपाडी पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.
Scene of the crime: Locked house in Ghanand broken into; 28 tola gold and ₹2.5 lakh cash stolen.
Scene of the crime: Locked house in Ghanand broken into; 28 tola gold and ₹2.5 lakh cash stolen.Sakal
Updated on

आटपाडी : घाणंद (ता. आटपाडी) येथील गलाई व्यवसायिकाचे बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून २८ तोळे सोन्यांचे विविध दागिने आणि घरात ठेवलेल्‍या दोन लाख चाळीस हजार रुपयांवर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला. या चोरीची फिर्याद सुशीला रामचंद्र ढगे यांनी आटपाडी पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com