Sangli News: आटपाडीत पन्नास कोटी खर्चून डॉ. आंबेडकरांचे स्मारक उभारा; उपाध्यक्ष सादिक खाटीक, पुतळा काढल्याने संताप

Memorial for Dr. Ambedkar Demanded : शहरातील सांगोला चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा प्रशासनाने काढल्याने आंबेडकरप्रेमींत संताप निर्माण झाला आहे. कार्यकर्त्यांनी मुंबईकडे लाँगमार्च काढला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आटपाडीत उभारावा.
Sadiq Khatik demands ₹50 crore Ambedkar memorial in Atpadi after statue removal controversy
Sadiq Khatik demands ₹50 crore Ambedkar memorial in Atpadi after statue removal controversySakal
Updated on

आटपाडी : ‘पन्नास कोटी रुपये खर्चून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे यथोचित स्मारक उभारावे,’ अशी मागणी व आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी विभागाचे प्रदेशचे उपाध्यक्ष सादिक खाटीक यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com