Bribery Action : ५० हजारांची लाच घेताना महिला पोलिस जाळ्यात
Sangli News : महिला हवालदार श्रीमती मनीषा नितीन कोगनोळीकर उर्फ बडेकर हिला ५० हजार रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहा पकडले. आज रात्री साडेदहाच्या सुमारास सांगलीवाडी परिसरात ही कारवाई केली.
सांगली: येथील विश्रामबाग पोलिस ठाण्यात कार्यरत महिला हवालदार श्रीमती मनीषा नितीन कोगनोळीकर उर्फ बडेकर हिला ५० हजार रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहा पकडले. आज रात्री साडेदहाच्या सुमारास सांगलीवाडी परिसरात ही कारवाई केली.