Corona Update Sangli : मिरजमध्ये कोरोनामुळे एका महिलेचा मृत्यू, आरोग्य विभाग सतर्क
Corona In Miraj : मिरज तालुक्याच्या पूर्व भागातील एका गावातील ६६ वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. खबरदारी म्हणून कुटुंबातील सदस्यांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात येणार आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
Miraj Corona Update : मिरज तालुक्याच्या पूर्व भागातील एका गावातील ६६ वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. खबरदारी म्हणून कुटुंबातील सदस्यांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात येणार आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.