सांगली जिल्हा कारागृहात आरोपीने केली आत्महत्या

सांगली जिल्हा कारागृहात आरोपीने केली आत्महत्या

सांगली: सांगली जिल्हा कारागृहात (Sangli District Jail) आरोपीने टॉवेलने गळफास लावून आत्महत्या (suicide) केली. दीपक आवळे (वय,20) राहणार इंदिरानगर सांगली असे या आरोपीचे नाव आहे. गुरूवारी पहाटेच्या सुमारास कारागृहात ही घटना घडली.

Accused commits suicide in Sangli District Jail sangli crime news marathi

याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी,

गेल्या सहा महिन्यांपूर्वी चोरीच्या आरोपावरून त्याला कारागृहात ठेवण्यात आले होते. आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. सांगली शहर पोलीस स्टेशन मध्ये या घटनेची नोंद झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com